नमस्कार मित्रांनो तुम्हाला अभिनंदन पत्र Congratulation Letter in the Marathi लिहायचे आहे तुमच्या मित्राला किंवा कोणत्याही व्यक्तीला जर तुम्हाला अभिनंदन पत्र लिहायचे असेल तर हे कसे लिहायचे मी तुम्हाला या लेखांमध्ये मराठी भाषेमध्ये सांगितलेले आहे.
अभिनंदन पत्र लेखन Abhinandan Patra Lekhan In Marathi हे एक अनौपचारिक पत्रलेखन आहे म्हणजे या पत्रलेखन मध्ये तुम्हाला फक्त अभिनंदन करणारे वाक्य लिहायचे असतात हे सर्व मी तुम्हाला खाली लिहून दिलेले आहेत आणि त्यांचे नमुने वाचून तुम्ही तुमचे पत्र लिहू शकता .
खाली तुम्हाला काही पत्र लेखनाचे औपचारिक आणि अनौपचारिक नमुने दिलेले आहेत हे नमुने वाचून तुम्ही तुमच्या अनुसार शालेय वापरासाठी पत्रलेखन करू शकता किंवा तुम्ही हेच नमुने शालेय वापरासाठी वापरू शकता
Post a Comment