बातमी लेखन मराठी | batmi lekhan in marathi 10th class with examples
तुम्हाला तुमच्या शालेय अभ्यासासाठी बातमी लेखन करायचे आहे तर तुम्हाला आजच्या या लेखामध्ये मी batmi lekhan in marathi या विषयी संपूर्ण माहिती ती खूप सोप्या भाषेत सांगितली आहे या लेखामध्ये तुम्हाला बातमी लेखन कसे करावे.
बातमी लेखनाचे काही उदाहरणे तुम्हाला मी दिलेले आहेत जर तुम्ही इयत्ता दहावी मध्ये असाल तर तुम्हाला बातमी लेखनाचे खूप सारे नमुने मी तुम्हाला दिलेले आहेत.
कारण batmi lekhan in marathi 10th class बातमी लेखन हे उपयोजित लेखन मधला खूप महत्त्वाचा भाग असतो आणि हे तुम्ही तुमच्या इयत्ता दहावीचा अभ्यासक्रमानुसार पेपर मध्ये लिहू शकता.

बातमी लेखन म्हणजे काय?- batmi lekhan in marathi meaning how to write batmi lekhan in marathi
आपल्या रोजच्या जीवनात ज्या आपल्या आजूबाजूला घडामोडी होत राहतात त्या सर्व घडामोडी आज-काल डिजिटल स्वरूपामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळतात आणि याच बरोबर त्या सर्व घडामोडी तुम्हाला वर्तमानपत्र या गोष्टींमधून मिळतात.
याच वर्तमानपत्रांमध्ये ज्या सर्व घडामोडी लिहिण्याचे स्वरूप असते सर्व देशात जगात कोण कोणत्या घडामोडी चालू आहेत हे सर्व एका स्वरूपामध्ये लिहिले जाते याची बातमी असे म्हणले जाते बातमीचा मुख्य उद्देश लोकांना माहिती तसेच वर्तमान स्थिती ची सर्व माहिती देणे.
आपल्या सभोवताल कोणत्या गोष्टी घडत आहेत याबाबत समाजाला प्रबोधन करणे यास बातमी लेखन असे म्हणतात ही बातमी लेखन तुम्ही वृत्तपत्रांमध्ये बघू शकता आणि या डिजिटल युगात तुमच्या मोबाईल मध्ये ईपेपर या साधनांमधून बघु शकता. read more post with example of batami lekhan marathi
Post a Comment