मूळ संख्या 1 ते 1000 पर्यंतच्या | prime numbers in Marathi 1 to 1000 | Mul Sankhya 1 to 100

 नमस्कार मित्रांनो या लेखामध्ये मी तुम्हाला आपल्या गणित विषयातील एक प्रमुख विषय म्हणजे मूळ संख्या mul sankhya या बद्दल सर्व माहिती सोप्या भाषेत सांगणार आहोत.

मूळ संख्या कशा ओळखाव्यात मूळ संख्या म्हणजे काय आणि मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत हे सर्व मी तुम्हाला या लेखांमध्ये सविस्तर रीत्या सांगितलेला आहे याचबरोबर प्राईम नंबर्स म्हणजेच मूळ संख्या प्राईम नंबर्स मूळ संख्या इंग्रजी नाव आहे.


मूळ संख्या म्हणजे काय? | what is meant by prime number mul sankhya in Marathi?  

मूळ संख्या म्हणजे ज्या गणितातील कोणत्याही अंक किंवा संख्येला फक्त एक या अंकाने भाग जातो यालाच मूळ संख्या असे म्हणले जाते आणि या मूळ संख्या ला इंग्रजी भाषेत प्राईम नंबर्स म्हंटले जाते.

उदाहरणार्थ - 2,3,5,7,11,13,17,19….. या सारख्या सर्व संख्या मूळ आहेत.


संपूर्ण mul sankhya वाचण्यासाठी येथे क्लीक करा

Post a Comment

Previous Post Next Post