सोलापूर मध्ये उप परिवहन व्यवस्थापक या जागेची भरती चालू 2023



महाराष्ट्रातील सोलापूर महानगरपालिकेने एक नवीन नोटीस प्रसारित केली आहे त्या नोटीस मध्ये असं सांगण्यात आलं आहे की सोलापूर महानगरपालिकेमध्ये काही जागा रिक्त आहेत आणि त्या जागा भरण्यासाठी जाहिरात जारी केली आहे ही जाहिरात 2023 मध्ये सोलापूर महानगरपालिकेने काढली आहे आणि यामध्ये फक्त एक पद रिक्त आहे त्या रिक्त पदाचे नाव डेप्युटी ट्रान्सपोर्ट मॅनेजर म्हणजेच परिवहन व्यवस्थापक असे आहे इच्छुक लोकांनी किंवा इच्छुक अभियांत्रिकी लोकांनी खाली दिलेल्या सर्व माहिती वाचून सोलापूर गव्हर्मेंट च्या वेबसाईटवर जाऊन आपला फॉर्म ऑनलाइन भरायचा आहे फॉर्म ची शेवटची तारीख ही 24 जानेवारीच्या आसपास असणार आहे त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर फॉर्म भरावा लागणार आहे त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे आणि वयोमर्यादा हे सर्व तुम्हाला खाली दिलेले आहे त्याच्यामुळे तुम्ही हा लेख नीट वाचा


एकूण पोस्ट :

एकूण मिळून फक्त एक पोस्ट आहे.


पोस्टचे नाव :

Deputy Transport Manager


शिक्षण :

ऑटोमोबाईल इंजीनियरिंग पदवी

किंवा इतर कोणत्याही इंजीनियरिंग शाखेतील पदवी


वयोमर्यादा : अजून दिलेली नाही


वयोमार्यादा ही पदानुसार असणार आहे, सर्व माहिती खालील PDF मध्ये दिलेली आहे.


वेतन : इंटरव्यू झाल्यानंतर सांगितले जाईल

इंटरव्हू मध्ये सांगितले जाईल


अर्ज भरण्याची पद्धत : अर्ज भरण्याची पद्धत ऑफलाईन असेल आणि ऑनलाईन देखील असू शकते 


अधिकृत ईमेल : ई-मेल दिलेला नाही


अधिकृत वेब-साईट :http://www.solapurcorporation.gov.in


नोकरीचे स्थान : नोकरीचे स्थान हे महाराष्ट्र सोलापूर असेल


अर्जाचा शुल्क : या नोकरीचा अर्ज भरण्यासाठी पाचशे रुपये भरावे लागतात

अर्ज पाठवण्याचा पत्ता किंवा मुलाखतीचा पत्ता :सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम प्रशासकीय कार्यालय, शहाद्री मेजर शॉपिंग सेंटर, जुना एम्प्लॉयमेंट चौक, तिसरा मजला, सोलापूर


महत्वाच्या तारखा :


अर्जाची सुरवातीची तारीख : १८ जानेवारी २०२३

अर्जाची शेवटची तारीख : २४ जानेवारी २०२३

मुलाखतीची तारीख : २४ जानेवारी २०२३



Download PDF & Application form

Post a Comment

Previous Post Next Post